"आनंद डोह ... "
आम्हा श्रेष्ठत्वाचा कधीच नाही मोह, चार ओळीने व्यापतो आमचा "आनंद डोह ..."
Tuesday, May 22, 2012
आम्ही गांडू कोणासोबत भांडू शकलो नाही
प्रेम केले पण त्यालासुद्धा मांडू शकलो नाही
बाता मोठ्या वाफा मोठ्या हवेत विरुनी गेल्या
रडलो मेलो पण चौकटीस ओलांडू शकलो नाही
--- विशाल
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment