"आनंद डोह ... "
आम्हा श्रेष्ठत्वाचा कधीच नाही मोह, चार ओळीने व्यापतो आमचा "आनंद डोह ..."
Friday, January 11, 2013
"जपावे किती मी तुझ्या आठवांना
नि स्वप्नांस तुझिया किती गोंजरावे ,
आसवांवरी तू नाव कोरले तुझे
म्हणुनी
पापणीत ओल्या कुठवरी
सांभळावे
"
--- विशाल
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment