"आनंद डोह ... "
आम्हा श्रेष्ठत्वाचा कधीच नाही मोह, चार ओळीने व्यापतो आमचा "आनंद डोह ..."
Saturday, November 12, 2011
किती अजाण तू किती निरागस परे जगाच्या परी,
बाळबोध शंका तुझ्या मला भंडावूनी गेल्या ...
गोंधळात टाकून अशी मज खुशाल हसलीस गाली,
जुन्या कहाण्या हृदयात किती डोकावुनी गेल्या ...
-----------विशाल
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment