आम्हा श्रेष्ठत्वाचा कधीच नाही मोह, चार ओळीने व्यापतो आमचा "आनंद डोह ..."
माझ्या घराकडून.. तुझ्या घराकडे येण्याच्या वाटेवर मधेच एक स्मशान लागते..
छान जागा आहे.. शांत.. तुझी वाट पाहण्यासाठी...
आयुष्यभर...
युगानुयुगे...
- विशाल (०४/०६/२०१९)
No comments:
Post a Comment