Monday, April 11, 2011

मुखवट्यांना फसायचा कंटाळा आलाय आता
खोटं खोटं हसायचा कंटाळा आलाय आता
एक ती तरी येऊ दे, नाहीतर जीवतरी जाऊ दे
वाट बघत बसायचा कंटाळा आलाय आता
----- विशाल

No comments:

Post a Comment