आम्हा श्रेष्ठत्वाचा कधीच नाही मोह,
चार ओळीने व्यापतो आमचा
"आनंद डोह ..."
Tuesday, April 12, 2011
हे छंद असे बेबंद ....... मनाला लावे ......
कि फुटून जावे उर ...... रुधीर वहावे ......
तुटली सारी नाती ..... उघडे दरवाजे ......
पण तिनेही का न मागे वळून पहावे ? ....... ---------- विशाल
No comments:
Post a Comment