Tuesday, April 12, 2011

ती जाऊ नये कधी हे माझ्या मनात होते 
पण तिच्या परतीची वेळ काही क्षणात होते 
ती जाते निघून तरीही प्रतिबिंब ठेवी मागे 
निर्माण एक छाया मग तारांगणात होते 
---- विशाल 

No comments:

Post a Comment