Friday, June 3, 2011'तू बोल' 'तू बोल' करता करता शब्दाला शब्द जुळून जातात ...
'मग अजून काय' म्हणत म्हणत बरेच विषय कळून जातात...
एक दोनदाच झाले बोलणे तरी तेही का समजावे कमी ?...
एवढ्या वेळातही कधी कधी फार जवळचे मित्र मिळून जातात...
-------- विशाल

No comments:

Post a Comment