Friday, July 23, 2010

|| श्री गणेशाय नमः ||
श्री गणेशा झाला ,ब्लॉग लिहायला चालू केला खरा पण सुरुवात कशाने करता येईल तेच समजत नाही. कारण ब्लॉगच नावच ठेवलंय ना ' तुम्ही म्हणाल तसं ' मग लिहिताना प्रत्येक वेळी विचार करावाच लागणार ना कि तुम्ही काय म्हणाल ?.
असो ...
सुरुवात मी माझ्या आणि  संपूर्ण मराठी रसिकांच्या लाडक्या गझल सम्राट श्री सुरेश भट यांच्या काही ओळींनी करतो . पहा आवडल्या तर -

" आता कुठे वासनेस माझ्या फुलोर आला ||
       आता कुठे काळजातला कल्लोळ मत्त झाला  ||
आता कुठे अमृतातला मी तरंग झालो ||
   आता कुठे लागली तुझी काळजी विषाला || "

No comments:

Post a Comment