Showing posts with label हाल - ए - दिल. Show all posts
Showing posts with label हाल - ए - दिल. Show all posts

Thursday, June 6, 2019

उबदार पाऊस

तुझी आठवण येते
आणि एखादा ढग रेंगाळतो माझ्या घराच्या छपरावर
मग मी माझे सारे अश्रू भरतो त्या ढगाच्या पिगीबँकमध्ये
कधी दोन कधी चार ..
.
.
साठवणूक वाढेल तसा जड होऊन तो ढग आता खाली यायला लागला आहे
काही दिवसांनी पावसाळा येईल, आकाश दाटेल, वारा सुटेल
त्यावेळी पाठवीन माझे संचित तुझ्या घराकडे
.
.
मला माहित आहे तुला पहिल्या पावसात भिजायला आवडते..
मातीचा गंध सुटला की गच्चीत जाशील..
तेव्हा कदाचित तुझ्या अंगावर बरसलेला पहिला थेंब मीच असेन..
.
.
बघ यावेळचा पहिला पाऊस उबदार असेल..

विशाल (०७/०६/२०१९)

Tuesday, June 4, 2019

स्मशान

माझ्या घराकडून..
तुझ्या घराकडे येण्याच्या वाटेवर
मधेच एक स्मशान लागते..

छान जागा आहे.. शांत.. तुझी वाट पाहण्यासाठी...

आयुष्यभर...

युगानुयुगे...

- विशाल (०४/०६/२०१९)

Monday, July 16, 2018

अशी पावसाची हि सर कोसळावी
तिची पाठमोरी मिठी घट्ट व्हावी
असे काही व्हावे कळावे ना क्षणभर
सरावे ना अंतर उरावे ना अंतर

Tuesday, March 12, 2013

वहा नादान बैठे वो , यहा कुर्बान होते हम ,
यहा हम जख्म खाते है .. वहा वो मुस्कुराते है ..
--- विशाल
समझनाही अगर होता तो क्यू आंसू बहे  होते,
दिलकी मुश्किल यंही है  के समझनाही नही  चाहता ...
--- विशाल

Tuesday, April 17, 2012

हाल-ए-दिल तुझ्याशी बोललो तरी पण ,
तुला किती कळाले  .. गोष्ट ही निराळी ..
--- विशाल 

Sunday, April 1, 2012

आठवणींचा त्रास होतो.. पण यात तुझा तरी काय दोष गं...
देवानेच जगात प्रत्येकाला ज्याची त्याची कामे वाटून दिली आहेत ना..
तुला छळण्याचं...
नि मला...
...
...
जळण्याचं
--- विशाल  

Friday, March 30, 2012

लोग कहे नादानसे " नजर आते हो परेशानसे ?"
खुदको ढूंढ़ रहे है बस ... खुदसे होकर अन्जानसे ...
--- विशाल 

Wednesday, February 1, 2012

अस्तित्व कुठे ?... दिसतो तो इथे फक्त आभास 
प्याल्यात संपवीत जिंदगी मी एक देवदास ...
--- विशाल 

Tuesday, January 31, 2012

भेसूर शांतता आजही तिच्या गावी 
कि जोखड मनात कुठवर मीच वहावी
हे गाव तिचे हेही मी विसरून गेलो 
मग ऐकू येते कुठली हाक निनावी 
--- विशाल 

Thursday, December 22, 2011

सीनेमे सुलग उठे थे कुछ अरमान इस तरह ,
के हो गयी गलती आखिर थे तो इन्सान हम,
पर दिलकी बातोंको समझे ऐसा नही मिला कोई,
जहा गये गम लेके ........ बस नसीहत मिली ....
---- विशाल 

Monday, December 12, 2011

     आहमे आग दहके फिर कहना दिल टूटा है...
     दिलमे लोहा पिघले फिर कहना दिल टूटा है...
     आना जाना आंखसे  पानी यू तो लगा ही रहता है 
     जब अश्कसे खून निकले फिर कहना दिल टूटा है...  
     ---- विशाल 

Thursday, December 8, 2011

पास थे फिरभी पराये थे मगर 
शायद तन्हाई थी जो असर कर गयी
अंधेरे नही सताते है अब उस तरह
उन्हे याद करतेही चिरागसे जल जाते है .....
----- विशाल    

Thursday, November 24, 2011

कोई अफसोस क्यू करे, जो हम रहे न रहे...
उधारकी थी जिंदगी .... उधार खर्च हो गयी ... 
---- विशाल 

Wednesday, November 23, 2011




वो आगाज करते है... उसी अन्दाजमे लेकीन...
हमही है जो मुस्कुराना भूल गये शायद ...
---- विशाल 

Sunday, November 20, 2011


वो क्या जाने जालीम, क्या होता है राह देखना ...

वहा बिते पल दो पल... यहा जमाने गुजर गये ...
----- विशाल 

Wednesday, November 16, 2011




"इट का जवाब हमभी पत्थरसे देना जानते थे मगर ...
हाथ उठा नही के हाय ... जालीमने मुस्कुरा दिया ... " 
------- विशाल 

Tuesday, November 15, 2011



क्या बताए उनको के दिल भर गया है कितना ..
अब हातसे खालीभी पैमाने छलकते है ....
----- विशाल 

Saturday, November 12, 2011

तेरी यादके सिवा याद करनेके लिये दुनियामे है ही क्या ...
ये मै बस सोचही रहा था..... 
के फिर तेरी याद आ गयी ...
----- विशाल