आम्हा श्रेष्ठत्वाचा कधीच नाही मोह, चार ओळीने व्यापतो आमचा "आनंद डोह ..."
माय मराठी माऊली गे मागतो इतकाच वर ज्ञानियाचा टाकातुन दोन थेंब पडू दे आमच्या कागदावर -विशाल
जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लिहिणारे लिहीत राहो वाचणारे वाचत राहो जोवर श्वास चालू माझा जिव्हेवर मराठी नाचत राहो
- पुणे (२७/०२/२०१८)