आम्हा श्रेष्ठत्वाचा कधीच नाही मोह,
चार ओळीने व्यापतो आमचा
"आनंद डोह ..."
Monday, February 4, 2013
गर्दन कधीच तयार होती, सुळावरती कटण्यासाठी प्रसंग पुढचे खडे रांगेतून, क्रमाक्रमाने घटण्यासाठी आयुष्य आमुचे इतके गांडू, उलट्या बाजूस पिळीत गेले स्वतः नाहीतर तयार होता, पीळ कधीचा सुटण्यासाठी --- विशाल