Saturday, November 12, 2011


किती अजाण तू किती निरागस परे जगाच्या परी,
बाळबोध शंका तुझ्या मला भंडावूनी गेल्या ...
गोंधळात टाकून अशी मज खुशाल हसलीस गाली,
जुन्या कहाण्या हृदयात किती डोकावुनी गेल्या ...
-----------विशाल 

No comments:

Post a Comment