Wednesday, November 24, 2010

सोबतीस कोणी नव्हते
रेंगाळ म्हणून सांगाया .....
ना उरले कुठले नाते 
सांभाळ म्हणून सांगाया ....
एक गळाले पान ,
दूरात पोहोचले जेव्हा ,
इतुकेही नाही उरले 
आभाळ म्हणून सांगाया .....
----------विशाल 

No comments:

Post a Comment